ताज्या बातम्या
7 hours ago
मुरगुड विद्यालयाच्या मुलांच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे एकोंडी तालुका कागल येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत शिक्षण…
ताज्या बातम्या
7 hours ago
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरगुडचे ग्रामदैवत अंबाबाई मंदिराची तरुणांकडून स्वच्छता
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मुरगुडचे ग्रामदैवत अंबाबाई मंदिराची तरुणांकडून स्वच्छता करण्यात…
ताज्या बातम्या
7 hours ago
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करणे गरजेचे : स्मिता सुधीर ; मंडलिक महाविद्यालयात चमत्कारा मागील विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे मुरगूड ता. कागल येथील सदाशिव मंडलिक महाविद्यालयातील विवेक वाहिनी व…
ताज्या बातम्या
7 hours ago
लंडन हाऊसच्या भेटीमुळे कृतार्थ झालो : मंत्री हसन मुश्रीफ यांची भावना ; मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह केडीसीसीच्या संचालकांची लंडन हाऊसला भेट
निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे लंडनमध्ये उच्च शिक्षणासाठी राहिलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
ताज्या बातम्या
7 hours ago
देवचंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिले मुरगुड विद्यार्थी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा धडे
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे देवचंद कॉलेज अर्जुननगर येथील संगणकशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी क्विक हील मार्फत…
ताज्या बातम्या
9 hours ago
कागल तालुका शासकीय कुस्ती स्पर्धेला सुरुवात ; 35 मल्लांची जिल्हास्तरीय निवड
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज व लाल आखाडा व्यायाम मंडळ यांच्या…
ताज्या बातम्या
9 hours ago
मुरगूड शहरात चोरीचे सत्र सुरूच ; भरवस्तीत पाच ठिकाणी घरफोडी
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे मुरगूड ता.कागल शहरात चोरीचे सत्र सुरूच असून शहरात पुन्हा एखादा…
ताज्या बातम्या
2 days ago
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत अत्याचाराचा प्रयत्न ; मुरगूड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे कागल तालुक्यातील एका शाळेत शिपाई असणाऱ्या श्रेयस ज्ञानेश्वर डवरी (वय…
ताज्या बातम्या
2 days ago
मुरगूड येथे इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने डॉ. विश्वेश्वरय्या यांची जयंती व अभियंता दिन साजरा
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे मुरगूड येथील दि मुरगूड इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने भारतरत्न…
ताज्या बातम्या
2 days ago
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे कॉमर्स विभागातर्फे ‘करिअर गाईडन्स’ शिबिर
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स शिबिराचे आयोजन…