ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

घुणकी : सचिन कांबळे

येथील लोकनेते हंबीरराव मोहिते आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप- जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या अध्यक्षतेखाली व वडगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी संस्कृती रमेश सिद हिची इंडियन नेव्ही मध्ये निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी जि प सदस्य व स्कूल चे चेअरमन राजवर्धन मोहिते (बापू),सौ कल्याणी मोहिते,उपसरपंच केशव कुरणे, ग्रा प सदस्य जालिंदर पोवार, शिवाजी सिद,रंजना मोहिते, सुवर्णा जाधव,उषा गुरव, रुपाली मोहिते यांसह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी मोहिते,शिक्षिका स्वप्नाली गुरव यांसह सर्व शिक्षक, पालक ,विद्यार्थी-विध्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks