आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार : पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याहस्ते मिणचे खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; पालकमंत्र्यांकडून जिल्हापरिषद सदस्य जीवन पाटील यांचे विशेष कौतुक.

गारगोटी :

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार असल्याचे आश्वासन ग्रहराज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी आज मिणचे खुर्द ( ता. भुदरगड ) च्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर हे होते.

ना. बंटी पाटील पुढे म्हणाले की, आशा वर्कर व गाव सिस्टर, आंगणवाडी च्या सेविका , मदतनीस या नसत्या तर माणसं वाचूच शकली नसती. शंभर टक्के यशस्वी काम केले आहे. आरोग्याची व्यवस्था बळकट करणार.संवाद सस्थेच्या मागणी पत्रातील विषय।काळजीपुर्वक पुर्ण करणार आहोत.मिणचे पीएसीतीत ५० टक्के पदे भरण्याचे आश्वासन दिले.डोस ची मात्रा पुर्ण करण्याचे आवाहन केले. या भव्य आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सोवेचा मोठा लाभ मिळणार आहे.आरोग्याचा जिल्हायाचा आराखडा त़यार केला आहे.येत्या पाच वर्षांत शंभर टक्के प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार आहे.गाव सिस्टर, आशा वर्करांच्या कार्याचे कौतुक केले.कठिण प्रसंगात आरोग्य यंत्रणा चांगल्या पध्दतीने राबवू. जिल्ह्यातील आरोग्य चांगले राहाण्यासाठी प्रयत्नशील राहू.

भुदरगड तालुक्यातील राष्ट्रीय अभियान अंतर्गत बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र मिणचे खुर्द या नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ रज्याचे ग्रहराज्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या हस्ते आज शनिवार दिनांक ०५/०२/२०२२ रोजी दुपारी १२ वा संपन्न झाले.

आमदार प्रकाश आबिटकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थीनी होते.

यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, शासनस्तरावर ज्या काही त्रुटी पुर्ण करण्याच्या गरजेवर भर दणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना माजी आमदार के पी पाटील यांनी परिसराचे चित्र बदलणाऱ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविकात या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी सर्वाचे स्वागत केले.या इमारतीमूळे आकुर्डे जि प मतदार संघातील जनतेची चांगली सोय झाल्याचे सांगितले.

या कार्याक्रमास जिल्ह्यातील मांन्यवर माजी आमदार बिद्री चेअरमन के पी पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंत शिंपी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सभापती वंदना जाधव,, जिल्हा परुषदेचे मुख्स कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण ,
कौल्हापूरच्या आरोग्य सेवा उपसंचालक डॉ दुर्पंदास पांडे, पंचायत समितीच्या सभापती आक्काताई नलवडे, उपसभापती अजितदादा देसाई, कोल्हापूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी योगेश साळे,युवा नेते राहूल बजरंग देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आर व्ही देसाई, मधुकर देसाई आप्पा, माजी जि प सदस्या रूपाली प्रदिप पाटील, जि प चे माजी समाजकल्याण सभापती गोपाळ कांबळे, भुदरगड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई, सत्यजितराव जाधव, सचिनदादा घोरपडे, भाजपचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील, कल्याणरव निकम, संजयसिंह सरदेसाई, प्रविण नलवडे,शेणगांव चे सरपंच सुरेश नाईक, प्रदिप पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अविनाश देसाई, अनंत डोंगरकर,आजरा भुदरगड च्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, भुदरगड च्या तहसिलदार अश्वीनी वरूटे,गटविकास अधिकारी सरिता पोवार, भुदरगड चे पोलीस निरिक्षक संजय मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ ए वाय वर्धन, गारगोटी च्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ मिलिंद कदम, आरोग्य अभियानाचे कार्यकारी अभियंता मंदार कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता आरोग्य अभियान सचिन चव्हाण, वरदलक्ष्मी कंट्रक्शन कोल्हापूर चे सचिन कोकाटे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे माजी वैद्यकिय अधिकारी डॉ पी पी रिंन्ढे,पंचायत समितीच्या सदस्या सरिता वंरंडेकर,स्नेहल परिट, किर्ती देसाई, सुनिल निंबाळकर, गायत्री भोपळे,संग्राम देसाई, मिणचे खुर्द च्या सरपंच जयश्री खेगडे, उपसरपंच रामचंद्र देसाई, माजी सरपंच रणजित देसाई, सदस्य सागर आडके, अरुण कांबळे, सुवर्णा देसाई, मनिषा नलवडे, अर्चाना देसाई, ग्रामसेवक विलास पोवार, मिणचे खुर्द चे रुग्ण कल्याण समिती सदस्य व पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पद्माजा पाटील,संवाद संस्था प्रतिनिधी रविंद्र देसाई, सामाजिक कार्यकर्ते सचिन नलवडे, दामाजी पाटील, रविंद्र कामत, युवराज कांबळे, सागर केरबा पाटील, सागर गुरव (केळवण), सुनिल देसाई, शिवाजी सरवंदे (लोटेवाडी), चंद्रकांत देसाई आदि मांन्यवर, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस, मिणचे खोरीच्या विविध गावचे सरपंच, त्यांचे सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी, महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

पालकमंत्र्यांकडून जिल्हापरिषद सदस्य जीवन पाटील यांचे विशेष कौतुक……

……….जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेबद्दल आणि आजच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सर्वसमावेशक नियोजन केलेबद्द्ल नामदार बंटी पाटील यांनी जीवन पाटील यांचे भाषणादरम्यान कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ संदिप साळोखे, सहनिमंत्रक व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक पी एस केणे सर्व तालुका आरोग्य अधिकारी, त्यांचा स्टाफ यांनी समर्थपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले.भुदरगड तालुक्यातील मिणचे खोरीच्या वैभवात भर घालणाऱ्या कार्यक्रमाने सर्वांना उभारी दिल्याचे दिसून आले.या कार्यक्रमाचे नेटके सुत्रसंचालन टी बी पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks