ताज्या बातम्या

शिवसेना प्रणित – मेहतर रूखी वाल्मिकी (स्वतंत्र) विभागाच्या राज्य उपाध्यक्ष पदावर सुरेश तामोत यांची नियुक्ती

विशेष प्रतिनिधी :

     शिवसेना मुख्य नेते आदरणीय, एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित – मेहतर रूखी वाल्मिकी (स्वतंत्र) विभागाच्या राज्य उपाध्यक्ष पदावर सुरेश तामोत यांची नियुक्ती राज्य समन्वयक मुकेश सारवान यांनी केली आहे.

     मेहतर,रूखी,वाल्मिकी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ व अनुसूचित जाती प्रवर्गातील १३ टक्के आरक्षण मधून शैक्षणिक,नोकरी व राजकीय विशेष आरक्षण मिळावे यासाठी मुकेश सारवान यांच्या नेतृत्वांत प्रभावीपणे प्रयत्न करू असे सुरेश तामोत यांनी म्हटले आहे.

    राज्य उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks