ताज्या बातम्या

मुकेश सारवान यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा

विशेष प्रतिनिधी:

    लोकसभा कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघाचे उमेदवार  खा.संजय मंडलिक व खा.धैयशिल माने यांच्या प्रचारासाठी शिवसेना प्रणित – मेहतर, रूखी, वाल्मिकी (स्वतंत्र) विभाग राज्य समन्वयक मुकेश सारवान व राज्य उपाध्यक्ष सुरेश तामोत हे १ मे रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या नेतृत्वांतील उपेक्षित दलित सामाजिक परिषद, शिवराज्य सफाई कर्मचारी सेना, मेहतर रूखी वाल्मिकी (स्वतंत्र) विभाग संघटनेचे जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व शहर अध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते,समाज बांधव यांचे सोबत बैठक घेऊन खा.संजय मंडलिक आणि खा.धैर्यशिल माने यांना प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत असे जिल्हा समन्वयक श्रीधर पंडत यांनी कळविले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks