आरोग्यताज्या बातम्या

शिरोली दुमाला येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कोविड लसीकरणास प्रारंभ

सावरवाडी ( प्रतिनिधी ) :

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिरोली दुमाला ( ता. करवीर ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फ कोविड कोरोनाच्या लसीकरणास आज सोमवारी प्रारंभ झाला .

                      आरोग्य केंद्रांतंर्गत प्रधानमंत्री मातृत्व सरक्षित अभियान मध्ये गरोदर महिलांची तपासणी करण्यात आले .परिसरातील ३२ गावांत लसीकरण मोहित राबविण्यात येणार असून प्रचार यंत्रणा सुरू करण्यात आली आहे . आठवड्यातून तीन दिवस लसीकरण सुरु होणार आहे . सोमवार अखेर एक हजार नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत लस देण्यात आली

                       या मोहिमेमध्ये वैद्यकिय अधिकारी डॉ मधूरा मोरे , डॉ सुहास भोई , सरपंच रेखा कांबळे , आरोग्य सहाय्यक मेहबुब शेख , सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सुप्रिया चव्हाण,  डॉ समुद्धी कागलकर . भारती पोवार ,संगिता पाटील , सुनिता . जाभळे वनाथ परिट . राजश्री घोडके अनिता सुर्यवंशी . जेडी भोपळे , गणेश पाटील , रुपाली . कुंभार , रेखा ताशिलदार , एस एस चोपडे , आदि उपस्थितीत होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks