ताज्या बातम्या

आमदार राजेश पाटील यांच्या ५४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्हाळेवाडी येथे वृक्षारोपण

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

म्हाळेवाडी येथे चंदगडचे आमदार राजेश पाटील साहेब यांच्या ५४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजेश पाटील युवामंच कडुन सरपंच श्री सी.ए. पाटील . यांच्या हस्ते व उपसरपंच विजय मरणहोल कर , ग्रामपंचायत सदस्य , तंटामुक्त अध्यक्ष श्री. विठ्ठल पाटील , पोलिस पाटीलश्री. जगदीश पाटील , श्री . एन.आर. पाटील ,श्री.वसंत पाटील, श्री . रघुनाथ पाटील ,श्री. शिवाजी पाटील,श्री . पी. एस . कांबळे , श्री. पी. एम. पाटील , श्री. निंगप्पा दळवी , सुभाष नांदवडेकर, श्री . दिलीप पाटील, श्री. तुकाराम कांबळे , श्री. विश्वनाथ पाटील . श्री. डी. व्ही. पाटील , युवामंच चे सूरज पाटील , प्रमोद पाटील , विनायक पाटील इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ५४० झाडांचे वृक्षारोपण करून आमदार साहेबाना शुभेच्छा देणेत आल्या .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks