ताज्या बातम्या
पार्थ खोत कंळत्रे यांची रस्सीखेच स्पर्धसाठी महाराष्ट्र संघातून निवड

सावरवाडी प्रतिनिधी :
आग्रा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील रस्सीखेच स्पर्धसाठी सावरवाडी ( ता . करवीर ) येथील पार्थ खोत कंळत्रे याची महाराष्ट्र संघातून निवड करण्यात आली
तो आदर्श विद्यालय मिणचे या शाळेचा विद्यार्थी असून जुण्या पिढीतील कुस्ती मल्ल रंगराव कळंत्रे यांचा तो नातू आहे . नामवंत कुस्ती मल्ल भरत कळंत्रे यांचा तो मुलगा आहे . सावरवाडी गावातून त्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे