ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगड : शिवणगेच्या उपसरपंचपदी सुमन सांबरेकर यांची निवड

चंदगड प्रतिनिधी : पुंडलीक सुतार

शिवणगेच्या उपसरपंचपदी सौ.सुमन जोतिबा सांबरेकर यांची सरपंच संतोष शिवनगेकर यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी नूतन उपसरपंच सौ.सुमन सांबरेकर यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत आर.पी. पाटील यांनी केले.

यावेळी नूतन उपसरपंच सुमन सांबरेकर म्हणाल्या  की ,मला मिळालेल्या संधीचा वापर करून गावचा विकास साधणार असे यांनी सांगितले. आभार ग्रामसेवक एस. एस.साखरे यांनी मानले.यावेळी गोविंद पाटील,प्रभाकर सांबरेकर,राजकुमार पाटील,आप्पाजी पाटील यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks