ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : गवसे येथील वैष्णवी मांजरेकरची मुंबई पोलीस पदी निवड

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
गवसे ता.चंदगड येथील वैष्णवी रघुनाथ मांजरेकर हीची मुंबई पोलीस दलात निवड झालेने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे ती सध्या बीए-भाग २ मध्ये शिकत आहे तिला यासाठी आई जयश्री मांजरेकर ,वडील रघुनाथ मांजरेकर ,भाऊ दिशांत मांजरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.