ताज्या बातम्या

उद्योजक विनायक राऊत यांच्याकडून मुरगुड पोलिसांना एनर्जी बुस्टर वाटप

बिद्री / अक्षय घोडके :

 उद्योजक विनायक राऊत यांनी कोरोना महामारीत कडक लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ड्युटीवर असणारे मुरगुड पोलीस ठाण्याचे पोलीस व होमगार्ड यांना एनर्जी व इम्युनिटी बुस्टरचे वाटप केले. दिवस-रात्र बंदोबस्त करण्यासाठी तैनात असणाऱ्या पोलीस व होमगार्ड यांच्या आरोग्याचा विचार करून राऊत यांनी स्वखर्चाने एनर्जी व इम्युनिटी बूस्टरचे वाटप केले.

                  यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, नामदेव रेपे, अनिल पाटील, व्ही. डी. पाटील, प्रकाश पाटील, कृष्णात राऊत, अनिल राऊत व राऊत परिवारातील सदस्य उपस्थित होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks