ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त ३० कुटुंबांना घरगुती गिरणीचे वाटप

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगूड शहर व परिसरामधील ३० कुटुंबांना सवलतीच्या दरामध्ये घरगुती गिरणी वाटप करण्यात आल्या.
यावेळी नगरसेविका रुपाली सनगर,अमर सनगर,विजय मोरबाळे,सचिन भारमल,संजय घोडके,आकाश दरेकर,विजय देवळे,सचिन मेथे,दत्ता वाडेकर,तानाजी पाटील यमगे,प्रविण मेंडके,रतन मोरबाळे ,नितीन वाडेकर,प्रशांत पाटिल व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks