ताज्या बातम्यामहाराष्ट्र
निधनवार्ता – मारुती ईश्वरा शिंदे
मुरगूड प्रतिनिधी :
शिंदेवाडी (ता – कागल ) येथील महालक्ष्मी दूध संस्थेचे माजी चेअरमन व शिंदेवाडीचे माजी उपसरपंच मारुती ईश्वरा शिंदे (वय -८८) यांचे वार्धक्याने निधन झाले .पश्चात दोन मुलगे,सुना, नातवंडे असा परिवार आहे .रक्षा विसर्जन दि-१९ मार्च रोजी आहे .