ताज्या बातम्या
कै. बंडोपंत विष्णू (सु)पाटील यांची पुण्यतिथी साजरी

कौलव प्रतिनिधी : संदीप कलिकते
कौलव येथील जवाहर विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन कै. बंडोपंत विष्णू (सु)पाटील यांची पुण्यतिथी साजरी करणेत आली. यावेळी भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील आनंदराव पाटील (कौलवकर), बळवंत र्हाटोळे, बाळासो मोरबाळे, सुधीर पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.