ताज्या बातम्या

शालेय विद्यार्थी कु.हेरंब बाजीराव भाट याने आपला वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साजरा केला वेगळ्या पद्धतीने…

रोहन भिऊंगडे /

कोल्हापुर :-

कु.हेरंब बाजीराव भाट 

हा रीगंरोड फु्लेवाडी येथे राहतो तसेच मा.वसंतराव जयंवतराव देशमुख हायस्कुलचा विद्यार्थी आसुन तो ईयत्ता 6 वी मध्ये शिकत आहे,त्याने आपला वाढदिवस साजरा न करता आपल्या परिवारसोबत महानगरपालिका आरोग्यकेंद्र येथे जाऊन कोरोना काळात कार्य करण्याऱ्या कोल्हापुर महानगरपालिका आरोग्यसेंटर मधील डॉक्टर ,नर्स ,आशावर्कर, कोरोना योद्धाना सँनिटाझर, मास्क, साबण ,फळे , वाटप केले या वेळी डाँक्टर नर्स व ईतर कर्मचारी कु. हेरंब त्याचे वडील मा. बाजीराव भाट आई सौ

जयश्री भाट व भाऊ कु. स्वराज भाट हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks