ताज्या बातम्या
तळेवाडीतील रणजित देसाई यांचे नुकसान

नेसरी प्रतिनिधी
तळेवाडी येथील शेतकरी रणजित बापूसाहेब देसाई यांच्या गट नं 630 मधील फ़ळबागेचे नुकसान दीपक रामचंद्र देसाई यांनी केलेने त्यांच्या विरोधात पोलीस ठाणेत रणजित देसाई यांनी फिर्याद दिली आहे सदर बागेचे नुकसान मुदाम हाताने किंवा विळा किंवा कोयता वैगेरे हत्याराने तोडून अंदाजे 10 हजाराचे नुकसान केलेची घटना घडली आहे अधिक तपास पो हेड कॉ श्री माने करत आहेत