ताज्या बातम्यानिधन वार्ता
शेणगांव येथील श्रीमती पुष्पलता मारुती हाळदे यांचे निधन

गारगोटी :
शेणगांव ता. भुदरगड येथील श्रीमती पुष्पलता मारुती हाळदे (वय-७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. २१/०४/२०२१ रोजी सकाळी ०९ वाजता आहे.