ताज्या बातम्या

यशोधन पान शाॅप आणि बेकरी,व चिले महाराज विश्रामधाम , शिवाजीपेठ, कोल्हापूर भक्त परिवार यांच्या वतीने आज महापालिकेला दहनविधीस शेणी केल्या सुपूर्त

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

यशोधन पान शाॅप आणि बेकरी, व सदगुरू चिले महाराज विश्रामधाम ,चंद्रेश्वर गल्ली, शिवाजीपेठ, कोल्हापूर भक्त परिवार यांच्या वतीने आज महापालिकेला मोफत दहनविधीस शेणी सुपूर्त केल्या .यावेळी श्री.शिवाजीराव सखाराम जाधव.सो.माधुरी शिवाजीराव जाधव.सो व श्री. सुशिल शिवाजीराव जाधव सो.व श्री सचिन शिवाजीराव जाधव. कुणाल जाधव ,निशांत जाधव,अजिंक्य जाधव,रोहन जाधव, मोनेश जाधव कृष्णा जाधव ,रितेश जाधव,अक्षय जाधव,महेश जाधव ,दिगंबर जाधव मयुरेश, चिन्मय ,चिंतामणी, व यशोधन परीवार जाधव बंधू आणि मित्र परिवार उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks