ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बहिरेश्वर येथे वीसजण कोरोना पॉझिटीव्ह; गाव कोरोना हॉटस्पॉट.

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर गावात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असुन शासकिय नियमाचे पालन नसल्याने वीस जण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत . दरम्यान शिंगणापूर येथील कोविड सेंटर मध्ये तपासणी करण्यात आली.
गावातील उपप्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधे व किटस देण्यात आले. गावात दुध संस्थांच्या दुध संकलन व ग्रामीण बाजारपेठेत शासकिय नियमावलीचा फज्जा उडाला आहे. बहिरेश्वर गाव कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे.