ताज्या बातम्या

कौलव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्य सुशिल पाटील कौलवकर युवा मंचच्या वतीने वृक्षारोपन

कौलव प्रतिनिधी :

आजच्या कोरोना सारख्या महामारीच्या काळात कमी भासत असलेला प्राणवायुसाठी एक तरी झाड लावले पाहिजे या विचाराने कौलव ता राधानगरी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्य सुशिल पाटील कौलवकर युवा मंचच्या वतीने वृक्षारोपन करणेत आले.

यावेळी राधानगरी विधानसभा मतदार संघाचे काॕग्रेस समन्वयक सुशिल पाटील कौलवकर ,तंटामुक्त अध्यक्ष विजय पाटील कौलवकर, प्रा विश्वास पाटील सर प्रा धनाजी पाटील सर ग्रा पं सदस्य एम डी सुतार ,अजित बनछोडे ,के.द.पाटील,मनोज पाटील ,सागर पाटील आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks