ताज्या बातम्या

करवीर तालुक्यात रामनवमी साधेपणाने साजरी

सावरवाडी प्रतिनिधी :

कोरोनाची धास्ती वाढत असुन धार्मिक कार्यक्रम रद्द करून करवीर तालुक्यात ठिकठिकाणी रामनवमी उत्सव शासनाचे नियम पाळून साधेपणाने साजरा  करण्यात आला .

ग्रामदैवतांच्या मंदीरात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मकाळ , पुष्पवृष्टी करण्यात आली . भजन, प्रवचन , किर्तन , महाप्रसाद  आदि कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते . सोशल डिस्टन्सचे कडक नियम पाळण्यात आले होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks