ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कन्या विद्यामंदिर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सागर सापळे तर उपाध्यक्षपदी रुकसाना तहसीलदार यांची बिनविरोध निवड.

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
2022 ते 2024 या साला करता शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली.
यावेळी निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्षा सौ नेहा वारके तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक मा.आनंत पाटील सर होते.
यावेळी इतर सदस्य जयश्री राजेंद्र पाटील , शैलजा परशराम कांबळे आश्विनी मकरंद कोळी रणजित पवार ,संदीप बाजीराव पुजारी ,संदीप आनंत बरकळे तर शिक्षण तज्ञ सुरेखा दिनकर रामशे तर सचिव पदी अनंत महादेव पाटील . यांची एकमताने निवड करण्यात आली.
या वेळी शोभा विजय मांगोरे चेतन मोहिते राजू चव्हाण आदी उपस्थित होते.
स्वागत संभाजी खामकर तर प्रास्ताविक आनंत पाटील सर यांनी केले तर आभार भारती साळुंखे यांनी मांडले.