ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

सामाजिक कार्यकर्ते समीर म्हाब्री यांना वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव

गारगोटी :

शेणगांव (ता.भुदरगड) येथील सामाजिक कार्यकर्ते समीर म्हाब्री यांना वाढदिवसानिमित्त विविध पक्ष,संघटना, समूहाच्या पदाधिकार्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. गेली अनेक वर्षे ते आपला वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करत असतात .त्यांनी बरेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत.कोरोना काळात त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याचबरोबर मोठा महापूर आला त्यावेळी सुद्धा त्यांनी अनेकांना मदत केली .त्यांच्या कार्याची दखल तालुक्यातील नेतेमंडळी,सरकारी अधिकारी घेत असतात.

म्हाब्री यांनी यावर्षी सुद्धा आपला वाढदिवस वायफळ खर्च न करता सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीण रुग्णालयाची गरज ओळखून गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयाला व्हील चेअर प्रदान केली.

समीर म्हाब्री यांना भाजपचे युवक नेते राहुल देसाई, जि प सदस्य जीवन पाटील,गारगोटी चे सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच राहुल कांबळे ,सदस्य प्रकाश वास्कर,बजरंग कुरळे ,संपत देसाई ,वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद कदम,डॉ.किरण यादव रुग्णालयातील सर्व स्टाफ, बिद्री कारखाना संचालक प्रदीप पाटील,प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे,पोलीस अधिकारी संजय मोरे, जि.प.सदस्य जीवन पाटील ,NSUI महासचिव जयराज देसाई, शेणगांव चे लोकनियुक्त सरपंच सुरेश नाईक,उपसरपंच दिनकर कदम ,सदस्य भैरवनाथ कुंभार, तंटामुक्ती अध्यक्ष जी.डी. जाधव,सुनील तेली, युवा पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष समीर मकानदार, म्हसवे चे युवा नेते सर्जेराव देसाई,समाजसेवक स्वप्नील साळोखे ,शशिकांत वाघरे,मिनचे खोरीतील युवा नेते सचिन देसाई,उद्योजक सचिन जाधव (कडगांव),शैलेंद्र जाधव (गारगोटी) यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

फोन व मेसेजद्वारे जि प सदस्य अर्जुन अबिटकर, महाडिक युवाशक्ती कोल्हापूर शहर अध्यक्ष रहीम सनदी, महाडिक युवा शक्ती तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, भाजपचे नाथाजी पाटील, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मेंगाने,  शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, काँग्रेस चे नेते माजी सभापती सत्यजित जाधव, मनसे चे नेते युवराज येडुरे , युवा नेते डॉ.नवज्योत देसाई, शिवसेना तालुका विभाग प्रमुख विल्सन बारदेसकर, भाजप युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पार्थ सावंत, राधानगरी फेजीवडे माजी सरपंच बशीर राऊत,वाघापूर व्हणगुती सरपंच सुनील खटांगळे,एरंडपे सरपंच सुरज पाटील,शिवराज देसाई, संग्रामसिंह पोफळे, अनिल तळकर(वेसर्डे), जीवनधारा ब्लड बँक प्रमुख प्रसाद बिंदगे, भुदरगड प्रतिष्ठान अध्यक्ष दयानंद भोईटे, समाजसेवक सुरेश देसाई (पापाजी) ,सुशांत माळवी (गारगोटी ),अक्षय मोहिते,करण चौगुले,शशिकांत पाटील(तिरवडे),अमोल पाटील (पाटगांव),नितीन भाट,मंगेश ताणवडे (नांगरगांव), पत्रकार प्रकाश खतकर, नितीन बोटे, मंगेश कोरे , गजानन देसाई,बाज देसाई ,योगेश कोळी,संदिप दळवी,अजिंक्य देसाई,यांनी शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य मित्र मंडळीनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks