ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक
सामाजिक कार्यकर्ते समीर म्हाब्री यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गारगोटी ग्रामीण रुग्णालयाला केली व्हील चेअर प्रदान.

गारगोटी :
शेणगांव येथील सामाजिक कार्यकर्ते समीर म्हाब्री यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीण रुग्णालयाची गरज ओळखून गारगोटी येथील रुग्णालयाला व्हील चेअर प्रदान केली.
या प्रसंगी युवक नेते राहुल दादा देसाई, गारगोटी चे सरपंच संदेश भोपळे, मेडिकल अधिकारी डॉ. कदम साहेब,डॉ.किरण यादव, मछिंन्द्र मुगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.