ताज्या बातम्या
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सदर बाजार येथे रस्ते डांबरी करणाचे उद्घाटन.

प्रतिनीधी : अक्षय घोडके
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. राजेश क्षीरसागर व नगरसेविका मा. सौ. स्मिता माने यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर येथील सदर बाजार हौसिंग सोसायटी, प्रभाग क्रमांक १७ येथे रस्ते डांबरी करण करणे १५ लाख रु कामाचे उद्घाटन आज करणेत आले.

त्यावेळी मा. श्री. मारुती माने, मा. रविभाऊ चौगले, मा. राहुल चव्हाण, मा. तन्वीर बेपारी , सोसायटी चेअरमन यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.