ताज्या बातम्या
श्रावणी नेवगिरे हिचे नवोदय परीक्षेत घवघवीत यश.

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
तडशीनहाळ (ता : चंदगड) येथील श्रावणी एकनाथ नेवगीरे हिची जवाहर नवोदय साठी निवड झाली असून श्री क्लासेस तळेवाडी ची विध्यार्थीनी कु.श्रावणी एकनाथ नेवगीरे हिला श्री क्लासेस चे मार्गदर्शक प्रमुख काटाळे सर,एस एन सर,पाटील मँडम,यांचे मार्गदर्शन लाभले. जवाहर नवोदय साठी निवड झाल्या बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.