ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडहिंग्लज येथे शिवजयंती उत्साहात साजरी

गडहिंग्लज प्रतिनिधी:(सोहेल मकानदार)

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज याची आज परंपरेने शिवजयंती उत्साहात
साजरी करण्यात आले . गडहिंग्लज येते दसरा चौकातील मुख्य रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर व बाळासाहेब घुगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, मराठा मंडळ अध्यक्ष आप्पा शिवणे,मराठा महासंघ तालुका अध्यक्ष यांच्यासह उपस्थित ,नागेश चौगुले, संजय पाटील, युवराज बरगे , किरण डोमणे, पोलीस पांडुरंग पाटील, होमगार्ड सचिन पाटील,राजू माने आदी मान्यवरांनी अभिवादन केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks