ताज्या बातम्याराजकीय
कोवाडे येथील अमर नार्वेकर यांची उपतालुका युवाधिकारी पदी निवड

आजरा : पुंडलिक सुतार
युवासेना कोल्हापूर जिल्हा विस्तारक सतिशजी नरसिंग यांच्या आदेशाने,कोल्हापूर जिल्हा युवाअधिकारी दिनेश जी कुंभीरकर यांच्या प्रमुख उपस्थिती कोवाडे ता.आजरा येथे पार पडलेल्या युवासेना कोळींद्रे जि.प. बैठकीत अमर नार्वेकर यांची उपतालुकायुवाअधिकारी नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी आजरा तालुका युवासेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.