निधन वार्ता
साऊबाई चौगले यांचे निधन

कुडूत्री :
येथील साऊबाई कृष्णात चौगले(वय ९०)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दत्तप्रसाद तरुण मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठल चौगले यांच्या त्या मातोश्री होत.