ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावरवाडी गावच्या उपसरपंचपदी सगुबाई यांची बिनविरोध निवड

 सावरवाडी प्रतिनिधी :

सावरवाडी ( ता . करवीर ) गावच्या उपसरपंचपदी सगुबाई महादेव खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली . ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंगल जाधव होत्या .

              यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य  सुजय दिवसे आनंदी नलवडे वंदना कंदले राणी जाधव   रंगराव दिवसे , रंगराव कंदले ,साधना रानगे ,राणी जाधव श्रीपतराव दिवसे , बाबासाहेब जाधव बाबुराव जाधव पोलीस पाटील गजानन खोत नामदेव दिवसे श्रीपती खोत ,शामराव जाधव , शिवाजी कंदले निवृत्‍ती खोत शहाजी खोत ,मारुती कंदले ,शिवाजी तळेकर, शंकर खोत ,यशवंत खोत, भिवाजी खोत , सागर खोत , नवनाथ खोत , मारुती माने, आदि मान्यवर उपस्थितीत होते प्रास्ताविक ग्रामसेवक राजाराम पाटील यांनी केले शेवटी यशवंत खोत यांनी उपस्थितीतांचे आभार मानले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks