शिवम सामाजिक संस्था आयोजित विविध खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर

राधानगरी प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहून कार्य करणाऱ्या शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था राशिवडे बु ( ता. राधानगरी ) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या कविता, लेख, निबंध, कथा, बालकथा, नवोपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सदर विविध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.
कविता विभाग :
प्रथम क्रमांक (विभागून) युवराज रघुनाथ पाटील (येवती ,करवीर) ( कविता : मन ), संदिप मालन शिरोळ (कविता: मी कसं फेडू … हे देणं तुझं ) दुसरा क्रमांक : (विभागून)
दिलीप पोवार ( कोतोली, पन्हाळा: कविताः बळीराजा)
गुरुदास बडवे (कविता : जीवनाची सार्थकता) तृतीय क्रमांक :(विभागून)
के व्ही बिरुगणी ( कविता : स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ) सुनिल कुदळे ( सरवडे कविता : कोरोना)
रामचंद्र चौगले (कुडूत्री कविता : सुगी)
उत्तेजनार्थ :स्वाती नष्टे (सातारा) पल्लवी पाटील,वैशाली राऊत( इचलकरंजी ) सुभाष देसाई (देवठाणे, पन्हाळा )शोभा बोडरे (कराड, सातारा)
निबंध विभाग : लेख
‘प्रथम क्रमांक ::(विभागून)
कृष्णा भोसले (कोदे, गगनबावडा)
मनिषा वाणी (जळगांव )
दुसरा क्रमांक (विभागून)रंगराव बन्ने (बारवाड, कर्नाटक)
युवराज रघुनाथ पाटील (येवती, करवीर)तृतीय क्रमांक ::(विभागून)
श्रद्धा प्र पाटील (वाळोली, पन्हाळा )
सानिका बागल
कथा प्रथम क्रमांक :
मनिषा गुरव (कोल्हापूर )
दुसरा क्रमांक सचिन ज्ञानू कांबळे ( दिंडेवाडी भुदरगड )
तृतीय क्रमांक (विभागून)
संभाजी कांबळे (कांचनवाडी )
युवराज बाळू पाटील (कोतोली)
उत्तेजनार्थ : गुलाब बिसेन ( कोतोली,पन्हाळा )
मिताली म्हेत्रस
नवोपक्रम
प्रथम क्रमांक : एकनाथ कुंभार (सडोली करवीर)
द्वितीय क्रमांक
जयप्रकाश मिरजकर(वि. मं. आणाजे)
विजेत्या साहित्यिकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन प्रकाशन सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे, कार्यक्रमाची माहिती सर्व स्पर्धकांना म कळवली जाणार आहे असे शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था अध्यक्ष दिगंबर टिपुगडे यांनी जाहीर केले आहे. स्पर्धेस इंद्रजित देशमुख (काका ),संपतराव गायकवाड यांची प्रेरणा तर प्रा. पवनकुमार पाटील, प्रा. ए. एस. भागाजे, विजयराव मगदूम, अॅड. हेमंत माळी, अरूण शिंदे, जयश्री टिपुगडे यांचे मार्गदर्शन लाभले तर परीक्षक म्हणून प्रा. पवनकुमार पाटील, प्रा ए एस भागाजे यांनी काम पाहिले तर श्री. लौकिक खेडकर, श्री. व्ही. पी. पाटील यांचे अनमोल सहकार्य मिळाले.