
कुडूत्री (प्रतिनिधी)
कुडूत्री ता.राधानगरी येथील रामचंद्र बळवंत चौगले(वय-८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात, मुलगा,सून,नातवंडे,पुतणे असा परिवार आहे. कै शंकरराव बळवंत चौगले दूध संस्थेचे सदस्य हिंदुराव चौगले यांचे ते वडील होत.उत्तरकार्य शुक्रवार दि १३ मे रोजी आहे.