ताज्या बातम्या

राधानगरी . भुदरगड तालूक्यातील एस.आर ग्रुपच्या कार्यकत्यांचा मुंबई येथे शिवसेना भवना मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश

बिद्री / प्रतिनिधी

राधानगरी . भुदरगड तालूक्यातील एस . आर .ग्रुपच्या कार्यकर्त्यानी मुंबई येथे शिवसेना भवना मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला . यावेळी त्यांना युवा सेना सचिव वरुण सरदेसाई व एस .आर ग्रपचे अध्यक्ष सुधिर राऊत यांच्या हस्ते शिवबधंन बांधण्यात आले.

यावेळी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले कि भाजप सरकाराच्या काळात मोठ्या प्रमाणात महागाई व बेरोजगारी प्रमाण वाढले असून तरूण वर्ग या सर्वाला वैतागला आहे .तसेच या सरकाराच्या भूलथापाला जनता कंटाळली आहे . त्यामुळे नवीन बदल करण्यासाठी तरूण वर्ग शिवसेने कडे वळत आहे .या तरुण वर्गाच्या व सर्व सामान्य जनतेच्य जोरावर विधान भवनावर भगवा पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकवले जाईल .

यावेळी एस .आर .ग्रपचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख सप्निल पाटील ( वस्ताद ) सागर पाटील .दता चौगले . गणेश रानमाळे . सांदिप साठे . साई गिरी . सचित पाटील . आदि शेकडो कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks