ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गडहिंग्लज शहर युवक काँग्रेस कडून मास्क वाटप

गडहिंग्लज प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. ना.सतेज ऊर्फ बंटी डी.पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गडहिंग्लज शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मा. संतोष बापू चौगुले. आज भगवाचौक येथे 1001 मास्क चे वाटप करून नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.या वेळी, मागासवर्गीय सेल चे तालुका अध्यक्ष मारुती कांबळे, गणेश तोरसे सुरज चौगुले ऋषिकेश शिंदे, साईनाथ लोंढे रमेश आजगेकर शरद असबे, बाळासाहेब वंटमुरे, विनायक चोथे, अमोल मगदुम, रमेश मुदकन्नावर, श्रीकांत पाटील, इत्यादी सदस्य उपस्थित होते.