ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिंदेवाडी येथे आज इंद्रजित देशमुख यांचे आज व्याख्यान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिंदेवाडी ता. कागल येथे आज मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी आज सायंकाळी ६. ३० वाजता विठ्ठल मंदिरासमोर गुरुवर्य इंद्रजित देशमुख यांचे ‘आजची तरुण पिढी, पालक, त्यांच्यापुढील संधी आणि आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानाचे संयोजन शिवम परिवार मुरगूड व शिंदेवाडी येथील शिवम साधक डॉ.सुरेश खराडे व ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.