ताज्या बातम्यामहाराष्ट्र

डाव, प्रतिडावांनी रंगली शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल, कोनवडे येथे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा ; ८० कुस्तीपटूची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

क्रिडा व युवक सेवा संचालनालय, पुणे द्वारा, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद, कोल्हापूर आयोजित, कोल्हापूर विभागीयस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा- २०२३-२४. दिनांक २० ते २२ सप्टेंबर रोजी शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल कोनवडे येथे संपन्न झाल्या. जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. डॉ. चंद्रशेखर साखरे व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर सर्व पदाधिकारी, कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ कोल्हापूर यांच्या मागर्दर्शनाखाली पार पडल्या. विभागीयस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाचे उद्घाटन मा. डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोल्हापुरातून कुस्तीगिर तयार होतील असे आशावादी विधान याप्रसंगी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनकर कृष्णा गुरव , श्री.व्ही.बी.पाटील (अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रा. ता. संघ), श्री.पैलवान संभाजी वरुटे (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार), श्री. संभाजी पाटील (आंतरराष्ट्रीय खेळाडू, सचिव कोल्हापूर जिल्हा रा. ता. संघ), श्री.अरुण पाटील (क्रिडा अधिकारी), संस्थेचे मार्गदर्शक श्री. राजेंद्र गुरव (PSI), श्री संजय मोरे (तालुका क्रिडा समन्वयक), श्री.तानाजी रेडेकर (अध्यक्ष, भुदरगड तालुका क्रिडा शिक्षक संघटना), महादेव पाटील (भुदरगड तालुका उपाध्यक्ष), श्री. प्रवीण कोंढावळे (कुस्ती क्रिडा मार्गदर्शक), श्री. कृष्णात पाटील (NIS, कुस्ती मार्गदर्शक), श्री. साताप्पा पाटील श्री.मनोज देसाई (भुदरगड तालुका कुस्ती समन्वयक), तसेच जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर सर्व पदाधिकारी, कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ कोल्हापूर सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ कोल्हापूर अधिकारी उपस्थित होते.

तसेच संभाजी लहू वरुटे, तानाजी नारायण पाटील, संभाजी शिवाजी पाटील पंच प्रमुख, विलास धोंडीराम पाटील पंच,राजाराम आनंदा चौगले,निवेदक सिकंदर कृष्णा कांबळे, कृष्णात भिवा पाटील पंच, प्रकाश भाऊ खोत, बापू राऊ लोखंडे, काकास बाळगोंडा चौगले (के.बी.) रेकॉर्डर, मारुती विठू जाधव, अक्षय तानाजी डेळेकर, आनंदा पांडूरंग खराडे, सुरज दत्तात्रय मगदुम, बाबासो शंकर शिरगांवकर, बाळासो गणपती मेटकर, सतिश बाबुराव सुर्यवंशी, सतिश युवराज पाटील, रविंद्र बाबुराव पाटील या सर्वांनी तीन दिवस पंच म्हणून काम पाहिले.

स्पर्धा नियोजनबद्ध पार पडण्यासाठी संस्थेच्या सचिव तेजा राजेंद्र गुरव, मुख्य व्यवस्थापक अनिल गुरव, व्यवस्थापक समीर मुजावर, प्राचार्या अर्चना भोपळे, मुख्याध्यापक दयानंद राउत, श्री. साताप्पा गुरव, स्पर्धा समन्वयक राहुल कांबळे, चंद्रकांत पाटील, मयुरेस दंडिले, सुरज पाटील तसेच सर्व शिक्षक, अकॅडमी क्रिडा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. यावेळी कुस्ती प्रेमी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमचे आभार श्री. समीर मुजावर यांनी मांडले तर सूत्र संचालन श्री. राहुल कांबळे यांनी केले.

विभागीयस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाचा निकाल पुढील प्रमाणे :
१४ वयोगटातील (फ्री स्टाईल)- मुली

प्रथम क्रमांक कु. यशोदा शिवाजी मोठे (३० किलो), अमृता बापू धनगर (३३ किलो), सृस्टी सचिन रेडेकर (३६ किलो), गायत्री किसन घाटगे (३९ किलो), धनश्री शिवाजी पोवार (४२ किलो), नम्रता सुरेश चौगले (४६ किलो), श्रावणी उमेश सावंत (५० किलो), श्रेया अप्पासाहेब पाटील (५४ किलो), अंजली संतोष वेताळ (५८ किलो), सई सुनील भारमल (६२ किलो).

१४ वर्षाखालील (फ्री स्टाईल)- मुले

प्रथम क्रमांक कु. ओम महादेव जगताप (३१ ते ३५ किलो), रुद्र रामचंद्र कुंभार (३८ किलो), राजवर्धन बजरंग पाटील (४१ किलो), आदर्श शहाजी मगदूम (४४ किलो), प्रज्वल प्रकाश पाटील (४८ किलो), नील भाऊसाहेब सावंत (५२ किलो), गुरुराज विक्रम सावंत (५७ किलो), जय दीपक कुंभार (६२ किलो), आयुष सतीश वेताळ (६८ किलो), समर्थ प्रकाश पाटील (७५ किलो).

१७ वयोगटातील (फ्री स्टाईल)- मुली

प्रथम क्रमांक कु. कस्तुरी सागर कदम (३६ किलो ते ४०किलो), श्रद्धा हणमंत सावंत (४३ किलो), श्रावणी महादेव लवटे (४६ किलो), गौरी बाजीराव पाटील (४९ किलो), नेहा युवराज पाटील (५३ किलो), अमृता सुरेश पाटील (५७ किलो), अदिती गजानन सावंत (६१ किलो), अपेक्षा विठ्ठल पाटील (६५ किलो), समृद्धी मचींद्र कांरडे (६९ किलो), भार्गवी अभिजित साठले (७३ किलो).

१७ वयोगटातील(फ्री स्टाईल)मुले

प्रथम क्रमांक कु. धनराज गणपती जमानके(४५ किलो), हर्षद चंद्रकांत पाटील (४८ किलो), सोहम सुनील कुंभार(५१ किलो), विवेक दशरथ पाटील (५५ किलो), विवेक कृष्णात घावडे (६0 किलो), ओंकार बाबासाहेब काटकर (६५ किलो), प्रथमेश चंद्रकांत कुराडे (७१ किलो), आर्यन उदयसिंगराव माने (८० किलो), अजिज सलीम सय्यद (९२ किलो), राजवर्धन धनाजी पाटील (११० किलो).

१७ वयोगटातील (ग्रीको रोमन) मुले

– प्रथम क्रमांक कु. युवराज सिद्धू कामन्ना (४१ ते ४५ किलो.), अतुल सोमनाथ डवरी (४८ किलो), ओंकार भालचंद्र काळे (५१ किलो), आदित्य मनोज मस्के (५५ किलो), सारंग सरदार पाटील ६०(किलो), मयूर मदन चौगले (६५ किलो), समीर सचिन पाटील (७१ किलो), आदित्य अनिल दिवरे (८० किलो), सत्यजित कृष्णात जोंधळे (९२ किलो), पृथ्वीराज माणिक मोहिते (११० किलो).

१९ वयोगटातील (ग्रीको रोमन) मुले

प्रथम क्रमांक कु. ओम सरदार चौगले (५५ किलो), प्रवीण सतीश शिंदे ६० किलो), तेजस दिनकर लोहार (६३ किलो), संग्राम भगवान बचाटे (६७ किलो), प्रथमेश यशवंत रानगे (७२ किलो), शुभम जनार्दन पाटील (७७ किलो), निशांत सर्जेराव पाटील (८२ किलो), जयवर्धन कृष्णात पाटील (८७ किलो), पृथ्वीराज दीपक सलगर (९७ किलो), निलेश परमेश्वर खरात (१३० किलो).

१९ वयोगटातील (फ्री स्टाईल) मुले

प्रथम क्रमांक कु. अजित मल्लाप्पा कुंद्रेमकर (५७ किलो), स्वरूप शिवाजी जाधव (६१ किलो), ओंकार देवेंद्र फडतरे (६५ किलो), राजवर्धन पांडुरंग पुजारी (७० किलो), समर्थ प्रकश पाटील (७४ किलो), आदर्श युवराज पाटील (७९ किलो), श्रेसय राहुल गाट (८६ किलो), राजवर्धन बाबासो पाटील (९२ किलो), शामसुंदर झुरी यादव (९७ किलो), आयुष बाळू शिंदे (१२५ किलो).

१९ वयोगटातील (फ्री स्टाईल) मुली

प्रथम क्रमांक क्र. गौरी मधुकर पाटील (५० किलो), सानिका अमर पाटील (५३ किलो), संस्कृती सचिन मुळे (५५ किलो), तन्वी गुंदेश मगदूम (५७ किलो), प्राजक्ता रामचंद्र बारड (59 किलो), आर्या धनंजय पवार (६२ किलो), भाग्यश्री संदीप फाळके (६५ किलो), शिवानी बिरू मेटकर (६८ किलो), श्रद्धा हणमंत जगताप (७२ किलो), समृद्धी उम्माणा किणेकर (७६ किलो).

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks