ताज्या बातम्या
मोहिल भोईर फोटोग्राफी व साई एकविरा ग्रुप ,शेलार यांच्या मार्फत वाडा रोड, भिवंडी, शेलार गाव वाहतुक सुरळीत करण्याचं काम चालू आहे.

मुंबई :
वाडा रोड, भिवंडी ,शेलार गाव या ठिकाणी पाऊसामुळे पुर्ण जनजीवन विसकळीत झाले आहे. याचा परिणाम वाहतुकी वर मोठ्या प्रमाणावर झालेला पाहायला मिळत आहे 5 की,मी पर्यंत ट्रॅफिक जाम आहे.
आशा या परिस्थिति मध्ये मोहिल भोईर फोटोग्राफी व साई एकविरा ग्रुप ,शेलार यांच्या मार्फत वाहतुक जाम झालेल्या ठिकणी पाऊसात जाऊन वाहतुक सुरळीत करण्याचं काम चालू आहे.
तसेच पुर बाधीत परिसरात जाऊन या युवकांनी जेवणाचे वाटप सुद्धा केले कोरोना च्या भिषण परिस्थिती मध्ये केलेल्या या मदत कार्य मुळे या युवकांचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे.
हे युवक नेहमीच सामाजिक कार्य मध्ये आग्रेसर आसतात. या युवकांचा कार्यचा आदर्श युवकांनी घेणे गरजेचे आहे.