ताज्या बातम्यासामाजिक
“एक हाथ मदतीचा”; कोल्हापुर च्या युवकांची सामजिक बांधलकी.

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
“एक हाथ मदतीचा”
या ब्रीद वाक्याला अनुसरून प्रभाग क्र. ७३ मधील आदर्श तरुण मंडळ च्या वतीने मा. कुमार चौगले यांच्या संयोगाने रविवार दिनांक २३ में २०२१ रोजी गरजु व आपल्या सेवे साठी तत्पर असणाऱ्या पोलिस, पोलिस मित्र, होम गार्ड व कुष्ठ रोगी तसेच रुइकर कॉलोनी मधील मोठ्या प्रमाणावर असलेल्या मूर्तिकार यांना दुपारचे जेवन त्यामधे वेज मसाले भात, अंडी व पाण्याची बोटल या प्रकारचे जेवन वाटप केले याचा सुमारे १७० लोकांनी लाभ घेतला.
यावेळी कार्यक्रमास मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते श्री.अरुण पाटील, श्री.राजू भोसले, श्री.संदेश शिंदे, श्री.मानसिंग पाटील, श्री.सुनिल फाले, श्री.रोहित ढगे, श्री.सनी सातपुते, श्री.हर्षद पोवार, श्री.केतन साळोखे, श्री.निलेश बार्शीकर, श्री.गणेश नाईक, श्री.विनायक पळसुले यांचे योगदान लाभले.