ताज्या बातम्यामहाराष्ट्र
दिऺडनेर्ली शिवारात कृषी विद्यार्थ्याचे झाले कृषी प्रशिक्षण

नंदगाव प्रतिनीधी :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी अ॑तर्गत कृषी अभ्यासक्रमाच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्याने राबवण्यात आलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अतर्गत कृषी महाविद्यालय , धुळे चा विद्यार्थी कुणाल सजय पाटील याने दिंडनेर्ली येथील संजय पाटील यांच्या शेतात व तेथे उपस्थित शेतकर्यना विविध शेतीविषयक कृषी प्रात्यक्षिके करुन दाखविली.
याप्रसंगी दिंडनेर्ली गावच्या सरपंच सौ.मंगल कुंभार , उपसरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामपचायत सदस्य,शेतकरी उपस्थीत होते. यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सी.डी.देवकर, डाॅ.पी.पी.पोवार, डॉ.अनिल जगधानी यांचे मार्गदर्शन लाभले.