निधन वार्ता

तुकाराम दत्तू वारके यांचे निधन.

राधानगरी :

मजरे कासारवाडा ता.राधानगरी येथील तुकाराम दत्तू वारके (वय ९६) यांचे निधन.

श्री.काळम्मादेवी विकास सेवा संस्थेचे संचालक रघुनाथ तुकाराम वारके यांचे वडील व माजी सरपंच बापूसो वारके यांचे ते चुलते होत.

रक्षा विसर्जन बुधवारी सकाळी ९ वाजता आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks