ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे- नेसरीकर यांना जिल्हास्तरीय लोकमत सरपंच पुरस्कार

नेसरी प्रतिनिधी : पुंडलीक सुतार

नेसरीच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच सौ गिरीजादेवी संग्रामसिंह शिंदे – नेसरीकर यांना जिल्हास्तरीय लोकमत सरपंच पुरस्कार सन 2023 – 24 जय पॅलेस येथे प्रदान करण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्यातून 300 सरपंचांच्या नामांकनातून अंतिम सर्वोत्कृष्ट 13मधील 11 क्षेत्रातून उल्लेखनीय कामाची दखल व पाहणी करून तज्ञ ज्युरी निवड मंडळाने केलेला यावर्षीचा बिकेटी टायर प्रस्तुत जिल्हास्तरीय लोकमत सरपंच पुरस्कार गिरीजादेवी शिंदे नेसरीकर याना पालकमंत्री हसन मुश्रीफ,आमदार विनय कोरे,संपादक वसंत भोसले,मकरंद देशमुख सहाय्यक उपाध्यक्ष व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks