ताज्या बातम्यामहाराष्ट्र
समाजसेवक नरसू शिंदे यांचे कार्य गौरवास्पद : आमदार राजेश पाटील

पोश्रातवाडी ता.आजरा येथील सुपुत्र व समाजसेवक नरसु शिंदे यांचे कार्य गौरवास्पद असल्याचे मत आमदार राजेश पाटील यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे होते.नरसु शिंदे यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय असे विविध पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी आजरा कारखाना व आजरा संघ पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ हजर होते.