ताज्या बातम्या
भारताचे मा. पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुशिल पाटील युवा मंचच्या वतीने राधानगरी कोवीड सेंटरला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

कौलव प्रतिनिधी : संदीप कलिकते
स्वर्गीय. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निम्मित सुशिल पाटील कौलवकर मंच च्या वतीने आज राधानगरी कोविड सेंटर ला रुग्णांना अन्न -धान्य, अंडी,जीवनावश्यक वस्तू मास्क- सानिटीएझर राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार मीना निंबाळकर तालुका आरोग्याधिकारी डॉ . शेट्ये, पी एस आय अनुराधा पाटील यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले यावेळी उपस्थित राधानगरी काॕग्रेसचे समन्वयक सुशिल पाटील (कौलवकर) मार्गदर्शक के द पाटील, संदीप पाटील कौलवकर, शंकरराव अण्णा बनछोडे,बाबुराव पाटील , दिगंबर येरूडकर, संदीप पाटील शिरगांवकर,आर जि चरापले,विकास चरापले,प्रदीप पाटील,बंडोपंत पाटील,चंद्रकांत पाटील,नितीन पाटील,पंकज पाटील,प्रमोद पाटील,विजय पाटील, बळवंत पाटील,प्रकाश चरापले, निवास चरापले,चेतन पाटील,सुशांत पाटील आदी उपस्थित होते.