जीवनमंत्रमहाराष्ट्र
दहावी निकाल : यंदा देखील मुलींचीच बाजी

निकाल वेब टीम :
यंदा 15 लाख 75 हजार 806 विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षा दिली, त्यातील 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एकूण निकालाचा टक्का 99.95 टक्के इतका लागला.
कोकण विभाग 100 टक्के निकाल.
यंदा देखील मुलींनीच बाजी मारली असून 99.96 टक्के मुली उत्तीर्ण तर मुलांची टक्केवारी 99.94 टक्के.
100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 957 इतकी.
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के.