ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गंगाराम निकम यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी :
बेनिक्रे ता. कागल येथील प्रगतशील शेतकरी गंगाराम दत्तू निकम (वय ८२) यांचे गुरुवारी दि. ७ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पत्रकार दिलीप निकम यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.