आदमापुर ग्रा.पंचायतीच्या प्रांगणातील ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित साधेपणाने संपन्न.

आदमापुर :
दरवर्षी राजकीय परंपरेने सरपंच यांचे हस्ते होणारे ध्वजारोवन या वर्षी माजी सैनिकांचे हस्ते ध्वजारोवन करण्याचे ग्रा.पंचायत पदाधिकारी स्तरावर निर्णय घेवुन गावासमोर व समाजासमोर आदर्श ठेवुन एक नविन ऐतिहासिक पर्व सुरु केले.
७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोवन .मा.सैनिक श्री साताप्पा भाऊ पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी.मा.सैनिक श्री तानाजी मा.कांबळे व सैनिक श्री विठ्ठल धु.पाटील प्रमुख उपस्थित होते.
तसेच मराठी शाळा प्रांगणातील ध्वजारोवन मुख्याद्यापक यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी पोलिस पाटील ,वायरमन ,पोस्टमन व सैनिक प्रतिनिधी यांचा ग्रा.पंचायतीच्या वतीने सत्कार संपन्न झाला.या शुभप्रसंगी सरपंच श्री विजयदादा गुरव ,उपसरपंच सौ राजनंदिनी धै.भोसले (वहीनी साहेब)सदस्य श्री प्रकाश खापरे,श्री अमर पाटील, श्री दिपक कांबळे सौ.मंगल पाटील ,सौ मालुताई पाटील , सौ सुमन गुरव सौ.मनिषा पाटील व ग्रामसेवक श्री डी.बी.माने सर्व कर्मचारी ,तसेच शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्री संजय पाटील व उपाध्यक्ष राजेश पाटील,सर्व सदस्य , शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका व मदतनिस उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणुन श्री बाळुमामा देवालयाचे अध्यक्ष श्री धैर्यशिल राजे भोसले सरकार होते.याचबरोबर सर्व श्री मा. पी.एल.पाटील साहेब ,मा.सरपंच श्री.एम.डी.पाटील,श्री एल.जी.पाटील,शंकर आणा कांबळे,बी.एस.पाटील सर,शिवाजी पाटील, रोहन पाटील,सी.एम पाटील,एस.आर पाटील,बी.जी.पाटील,प्रकाश पाटील,अनिल पाटील ,अंतु आण्णा कांबळे,शिवाजी खेबुडे,मा.नंदकुमार भोसले ,शिवाजी पाटील ,शंकर पाटील धनाजीराव भोसले,महादेव पाटील,साताप्पा पाटील,ज्ञानदेव पाटील,वसंत पाटील तसेच विकास राणा,हेमंत पाटील,निवास पाटील,विनोद पाटील,संतोष पाटील,राजेश कांबळे,गणपती पाटील ,शशिकांत पाटील,सुरज चव्हान,योगेश ऐवाळे,साताप्पा पाटील,प्रकाश कांबळे,पांडुरंग कोकाटे,युवराज पाटील,आनंदा माने ,अवधुत पाटील,दयानंद पाटील, दयानंद खतकर,पांडुरंग कांबळे,सुहास पाटील,गावातील सर्व तरुण वर्ग उपस्थित होते.