ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक
स्पार्टन बॉईज व पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भुदरगड किल्याच्या पायथ्याशी वसलेल्या केळेेवाडी सारख्या छोट्या गावामध्ये प्रथमच रक्तदान शिबीर संपन्न

भुदरगड :
स्पार्टन बॉईज व पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमनाने भुदरगड किल्याच्या पायथ्याशी वसलेल्या केळेेवाडी सारख्या छोट्या गावामध्ये प्रथमच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले .

रक्तदान शिबिराचे आयोजक मा.श्री उत्तम जाधव( अध्यक्ष भुदरगड तालुका) हे होते. कार्यक्रमाचे उदघाटन पै सुभाषदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री रामभाऊ शिऊडकर( मा सरपंच ग्रा.पं मानवळे) , मा स्वप्निल डोंगळे ( उपाध्यक्ष भुदरगड तालुका),मा सुधीर शिऊडकर (पोलीस पाटील मानवळे)मा श्री दिग्विजय माने,रविकिरण सूर्यवंशी,मारुती जाधव ,दिपक आगलावे,अभिजित आगलावे,दिग्विजय वैद्य,तुषार वैद्य,अक्षय डोंगळे,सौरभ घावरे तसेच सिद्धिविनायक तरुण मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम योग्यरित्या पार पडला. आभार प्रवीण पाटील यांनी मानले.