करवीर : सृष्टी डेव्हलपर्स बिल्डर्स वतीने शिंगणापूर व कूडित्रे कोवीड केंद्रास औषधसाठा प्रदान.

सावरवाडी ( प्रतिनिधी ) :
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डाॅ. के एन पाटील यांनी शिंगणापूर व कूडित्रे येथील कोवीड केंद्रास अत्यावश्यक औषधसाठा प्रदान करण्यात आला .
यावेळी डाॅ के. एन. पाटील यांनी कोवीड केंद्रास दिलेला आधार मोलाचा आहेच शिवाय या कठीणकाळात कोरोना बाधितांना नव संजिवनी दिली आहे असे उदगार डाॅ सूधीर राजदीप यांनी काढले.
जि प सदस्य सुभाष सातपूते यांचे हस्ते कोवीड केंद्र येथील डाॅक्टर व सेवक यांचेकडे औषध साठा सुपूर्द करणेत आला.. याप्रसंगी कूडित्रे मंडल अधिकारी – सुहास घोंदे, कूडित्रे तलाठी- राजाराम चौगले, कोपार्डे तलाठी -श्रीकांत भोसले, सरपंच – यूवराजपाटील(कूडित्रे) , सरपंच – वसंत तोडकर(वाकरे), सरदार पाटील, यशवंत बॅंकेचे संचालक एस. के .पाटील (खूपीरे), धीरज पाटील (कूडित्रे), शिवाजी देसाई (भामटे), आशिष सुतार (पाडळी )आदी उपस्थित होते.