ताज्या बातम्यामहाराष्ट्र
करवीर : गणेशवाडी गावची बिरदेव यात्रा कोरोनामुळे रद्द

सावरवाडी ( प्रतिनिधी ) :
गणेशवाडी (ता.करवीर) येथील बिरदेव यात्रा रद्द करण्यात आली आहे.
रविवार (ता.१६) रोजी येथे यात्रा होणार होती. पण कोल्हापूर जिल्ह्यात खेड्यात वाढणारा कोरोना चार प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती सरपंच व दक्षता कमिटी अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी केले आहे. कुणी ही पै पाहुण्यांना आमंत्रित करू नये. असे आढळल्यास पाच हजार रुपये दंड केला जाईल.