ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कडगांव हाय. व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात नवागत विद्यार्थी स्वागत कार्यक्रम संपन्न.

कडगांव प्रतिनिधी :
शैक्षणिक वर्ष सन २०२४/२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता अकरावी कला व वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम कॉलेजचे प्राचार्य श्री डॉ.श्री .आर डी पोवार सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास श्रीमती. इंदुलकर एल.के, श्री. घुंगरे पाटील व्ही. व्ही., श्रीमती सुतार एस.एस, श्री. चव्हाण .आर .एन ,श्री गुरव एस. एस., श्रीमती राणे आर. बी.आदी शिक्षक स्टाफ उपस्थित होता.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा बाजीराव भोसले हिने केले आणि आभार प्रदर्शन कुमारी वैष्णवी नालांग हिने केले.